सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी ! देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी ! 16 Jun 2026 | 05:16 PM Share this on :TwitterFacebookWhatsapp (प्रतिकात्मक छायाचित्र) अमरावती – येथील भातुकली तालुक्यात एका मंदिरातून २५० ग्रॅम वजनाचा देवीचा चांदीचा मुकुट चोरण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अन्वेषण करत आहेत. संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे अद्यापही असुरक्षित ! Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार ! लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावापोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकरवारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर