
कॅलिफोर्निया (अमेरिका) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ‘एडवर्ड्स हवाई तळा’वर १५ जूनच्या सकाळी ‘बी-५२’ हे बाँबर विमान कोसळले. अमेरिकेच्या हवाई दलाच्या माहितीनुसार या दुर्घटनेत विमानात असलेल्या सर्व ८ जणांचा मृत्यू झाला.
🚨 US Air Force B-52 strategic bomber crashed shortly after takeoff from Edwards Air Force Base during what was described as a routine test mission.
The eight-engine aircraft, designed to carry both nuclear and conventional weapons, went down after leaving the runway.
Reports… pic.twitter.com/4BYYG8AlwU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
या विमानाचे नियमित चाचणी उड्डाण चालू होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.२० वाजता विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच ते खाली कोसळले. त्यानंतर त्याला मोठी आग लागली. मृत झालेल्यांमध्ये वायुसेनेचे सैनिक आणि विमान चाचणीशी संबंधित तज्ञ यांचा समावेश आहे. या अपघातामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा