
शिंगणापूर (जिल्हा अहिल्यानगर) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्वर मूर्ती’चे दर्शन घेऊन पूजा केली, तसेच त्यांनी ‘उदासी महाराज मठा’मध्ये जाऊन अभिषेक केला. या वेळी श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर आणि कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना ‘शनिदेवाची प्रतिमा’ भेट देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी सर्वांसमवेत प्रसाद घेतला.
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !