छायां यच्छन्ति पान्थाय तिष्ठन्ति स्वयमातपे ।
फलानि च परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः खलु ॥
अर्थ : झाडे स्वतः उन्हात उभे राहून वाटसरूंना सावली देतात आणि आपली फळे दुसर्याला देतात. वृक्ष खरोखर सत्पुरुषासारखे असतात.