छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ विभागाने) छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.
येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ विभागाने) छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.
‘व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा गाव, गावापेक्षा राष्ट्र आणि राष्ट्र्रापेक्षा धर्म सर्वश्रेष्ठ आहे; कारण फक्त धर्मच मोक्ष देऊ शकतो, तर इतर सर्व मायेत अडकवतात ! म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सनातन धर्म संपवण्याची भाषा करून द्वेषपूर्ण विधानांमधून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा, पत्रकार निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत…..
यामध्ये ६०० किलो बर्फीच्या साहित्यासह ५९८ किलोचा साठा, २ सहस्र ४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ सहस्र ३ लिटर रिफाइंड सोयाबीन ऑईल, २९८ किलो रवा, १ सहस्र ३४८ किलो साखर, असा एकूण १२ लाख ८ सहस्र ४०४ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.
असा शिक्षण विभाग काय कामाचा ? असा विचार आल्यास चूक ते काय ? पुस्तके वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्या हानीचे दायित्व कुणाचे ? संबंधित अधिकार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना भारताने नुकतीच कॅनडावर केलेली राजनैतिक कारवाई पुष्कळ शेकली आहे, असे दिसते. भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील ४१ अधिकार्यांना …
‘मुसलमान किंवा ख्रिस्ती पंथियांना लहानपणापासून त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धर्मशिक्षण दिले जाते आणि ते संघटित असल्याने त्यांच्या प्रार्थनास्थळांना राजकारणी बहुसंख्य हिंदूंच्या करांतून जमा झालेले पैसे देतात.
सामान्यतः हे जग दिसते. वास्तविक ते नाहीच. द्वैत नाहीच; कारण त्याचा कुणी कर्ता नाही. जग निर्माण करण्यास लागणारी सामुग्री नाही, आदि आणि अंत नाही; म्हणून मध्यही नाही.
‘जीव हा सर्व ब्रह्मांडाचा एक भाग आहे. तो त्यापासून (पिंड आणि ब्रह्मांड एक) वेगळा नाही. आचारधर्मात सांगितलेल्या जीवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी..