छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ विभागाने) छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.