प्रत्येकाने साधना करणे अनिवार्यच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा गाव, गावापेक्षा राष्ट्र आणि राष्ट्र्रापेक्षा धर्म सर्वश्रेष्ठ आहे; कारण फक्त धर्मच मोक्ष देऊ शकतो, तर इतर सर्व मायेत अडकवतात ! म्हणून साधना करा !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले