ललित पाटील याला कह्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा मार्ग मोकळा !
या प्रकरणी ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अहाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान उपाख्य गोलू, अन्सारी यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे.
या प्रकरणी ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अहाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान उपाख्य गोलू, अन्सारी यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे.
पोलीस अभिलेखावरील संशयित वन विभागाच्या सीमेत जाऊन शिकार करतो; मात्र याची कल्पना वन विभागाला नाही, असे कसे होऊ शकते ? यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित केली जात आहे.
अल्पवयीन मुली बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक, तसेच पोलीस प्रशासनाला लज्जास्पद आहे ! यावरून पुणे येथे कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा आहे कि नाही ? असा प्रश्न कुणाला पडल्यास त्यात आश्चर्य ते काय ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागातील अधिकार्यांच्या दायित्वशून्यतेमुळे ५ मासांनंतरही विद्यार्थ्यांचा निकाल रखडला आहे.
सध्या असलेली यंत्रणा हे काम का करत नाही ? कि ती मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे ?
भ्रष्टाचार्यांना तात्काळ कायद्यानुसार कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी अशी कृत्ये करण्यास धजावणार नाहीत !
कोकण रेल्वेने ३ सहस्र २७४.७० कोटी रुपयांचा सर्वाधिक प्रकल्प महसूल मिळण्यासमवेतच ५ सहस्र १५२.२३ कोटी रुपयांचा एकूण महसूल कमावला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे सोलापूर आणि बीड जिल्हा बंद आहे. मराठा आरक्षण आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे.
मेळाव्यामध्ये आंबा पिकावरील रोग-किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, आंबा पिकांसाठी मानांकन नोंदणी प्रमाणपत्र इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन !