Gulfasha Akash : घरवापसी केलेल्या मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने हिंदु युवकाच्या जीविताला धोका !
‘प्रेम हे प्रेम असते’ आणि ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात बांधू नये’, अशा प्रकारे हिंदूंना उपदेश करणारे पुरो(अधो)गामी अशा घटनांच्या वेळी कोणत्या बिळात जाऊन लपतात ?
पंजाबमध्ये ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक
मोहाली येथे खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनेशनल’च्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
स्पेनमध्ये गेल्या ८ दशकांत चर्चमध्ये ४ लाख मुलींचे लैंगिक शोषण !
‘चर्च म्हणजे लैंगिक शोषणाचे ठिकाण’ आणि ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’, अशी प्रतिमा कुणाच्या मनात निर्माण होत असेल, तर यात चुकीचे ते काय ? अशा घटनांच्या विरोधात जगभरातील ख्रिस्ती उघडपणे विरोध करतांना का दिसत नाहीत ?
कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संतोष केंचांबा यांचे राष्ट्र-धर्म माध्यम’ फेसबुक पृष्ठ हॅक !
पृष्ठावर अश्लील छायाचित्रे आणि संदेश प्रसारित करून राष्ट्र-धर्म जागृती कार्याला कलंकित करण्याचा हिंदुविरोधकांचा प्रयत्न !
थोडक्यात वाचा
घरात स्वच्छता चालू असतांना पत्नीने पतीला स्टूल उचलून बाजूला ठेवण्यास सांगितले. याचा राग आल्याने पतीने पत्नीला पंख्याला दोरी लटकवत गळफास देऊन मारण्याचा प्रयत्न केला.
आयुर्वेदाच्या वनस्पतींच्या व्यापाराची संधी शेतकर्यांना जागतिक स्तरावर उपलब्ध ! – प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आयुर्वेद हा भारताचा मोठा ठेवा असून प्रत्येक रोगाला बरे करण्याचे सामर्थ्य आयुर्वेदाकडे आहे. आयुर्वेदाच्या औषधांची व्यापारी तत्त्वाची बाजारपेठ शेतकर्यांना जागतिक स्तरावही उपलब्ध आहे
पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणार्या हिंदुस्तान पेट्रोलियम अणि टाटा पॉवरसह अन्य उद्योगांना नोटीस !
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय ! प्रदूषण न्यून करण्यासाठी नियमावली घोषित ! मुंबई – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहुल येथील इंधन निर्मिती करणार्या उद्योगांना पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७ ऑक्टोबर या दिवशी नोटीस बजावली आहे. त्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स आणि सिलॉर्ड कंटेनर्स या आस्थापनांचा समावेश … Read more
मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच उत्तरदायी ! – गौरव मोरे, अभिनेता
मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच उत्तरदायी आहेत. इतर प्रादेशिक भाषांमध्ये येणारे चित्रपट मात्र अधिक प्रसिद्ध होतात. तेथील स्थानिक कलावंतांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळते;
संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार ! – समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक
संपूर्ण सातारा जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्यात येणार आहे. याचा प्रारंभ लोणंद पोलीस ठाण्यापासून झाला आहे. या यंत्रणेच्या वतीने ग्रामस्थांना, तसेच अडचणीत असणार्या नागरिकांना गुन्हेगारी रोखण्यासोबत पोलिसांचे साहाय्य मिळणार आहे.