२४ ऑक्टोबर : पुणे येथील प.पू. वसंत (अण्णा) कर्वे यांची आज पुण्यतिथी
पुणे येथील प.पू. वसंत (अण्णा) कर्वे यांची आज पुण्यतिथी
५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एम्.डी. जप्त !
मुंबई पोलिसांनी गेल्या २ वर्षांत ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एम्.डी. (मेफेड्रोन) जप्त केले आहे. या कारवायांमध्ये नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूर येथे एम्.डी. निर्मिती करणारा प्रत्येकी एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
संङ्घे शक्ति: विजयी भव।
‘साधना करणार्या आणि आत्मबळ वाढलेल्या हिंदूंचे प्रभावी संघटन हेच अंतिमतः राष्ट्राला तारू शकणार आहे’, हे हिंदूंचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून त्यांनी लक्षात घेतले पाहिजे
‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर बंदीच हवी !
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या एका युगुलाची पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. न्यायालयाने ‘अशा प्रकारचे संबंध केवळ ‘टाइमपास’ म्हणजे वेळ घालवण्यासाठी आहेत’, अशी टिपणी केली.
दसरा : भक्ती आणि शक्ती यांचा सण !
शत्रूचे वर्तन, त्याची वृत्ती, त्याची दुष्कृत्ये लक्षात येताच त्याच्यावर अचानक आक्रमण करून त्याला आपल्या धाकात ठेवण्याचे संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर केले आहेत.
विजयादशमीच्या सर्वांना असंख्य अमृत हार्दिक शुभेच्छा !
दशानने ही महाभयंकर । कशी नावे आहेत पहा ।।
अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण । भ्रष्टाचार, धर्मांतरण ।।
हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !
सध्या निधर्मी शासन, हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आदींनी धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अपसमज पसरवले आहेत. मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !
आधुनिक भारताचा अनेक आघाड्यांवर विजय !
भारताला जे आतंकवादी हवे आहेत, त्यांच्या पाकमध्ये अथवा कॅनडामध्ये अज्ञातांकडून एका मागोमाग एक हत्या होत आहेत. यामुळे एक प्रकारची दहशत त्यांच्यात निर्माण झाली आहे.