अपराजितापूजन

ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

विजयादशमी

विजयादशमी म्हणजेच दसरा ! या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुराशी चाललेले ९ दिवसांचे युद्ध संपवून त्याचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून विजय प्राप्त केला.

पौराणिक काळातील योद्ध्यांचे प्रकार आणि त्यांचे सामर्थ्य !

रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथा यांमधील योद्ध्यांचे सामर्थ्य अन् पदव्या यांविषयी आपण सर्वांनी अनेकदा वाचले आहे. या ग्रंथांमध्ये सामान्यतः येणारा शब्द ‘महारथी’ हा आहे.

श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.

आजचा वाढदिवस : कु. बलराम वेंकटापुर

आज २४.१०.२०२३ (विजयादशमी) या दिवशी भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. बलराम वेंकटापुर याचा ६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आई-बाबांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्रीरामरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची अनन्यभक्ती करूया !

‘हे श्रीहरि, हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना या विजयादशमीच्या निमित्ताने भक्तीरूपी आशीर्वाद द्या. ‘काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो’, आम्हाला तुमची अखंड भक्ती करण्याची कृपा करावी.