‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर बंदीच हवी !

फलक प्रसिद्धीकरता

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या एका युगुलाची पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. न्यायालयाने ‘अशा प्रकारचे संबंध केवळ ‘टाइमपास’ म्हणजे वेळ घालवण्यासाठी आहेत’, अशी टिपणी केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/731203.html