गुरुपौर्णिमा महोत्‍सवासाठी सभागृह लवकर उपलब्‍ध होण्‍याच्‍या संदर्भात अनुभवलेली गुुरुकृपा !

‘वर्ष २०२३ च्‍या गुरुपौर्णिमा महोत्‍सवासाठी पैसे भरून सभागृह आरक्षित केले होते. आम्‍ही सभागृहाच्‍या मालकांना सांगितले, ‘‘सभागृहाची सजावट करण्‍यासाठी गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी सभागृह हवे आहे.

रुग्‍णाईत असल्‍याने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी जाता न येणे; मात्र घरी असतांना त्‍यांच्‍या कृपेने सूक्ष्मातून ब्रह्मोत्‍सव सोहळा अनुभवता येणे !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव सोहळा होता. त्‍याच्‍या आदल्‍या दिवशी साधक बसने निघाले होते. त्‍या वेळी मी रुग्‍णाईत असल्‍याने साधकांच्‍या समवेत जाऊ शकले नाही. त्‍याचे मला पुष्‍कळ वाईट वाटले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती कृतज्ञताभावात असणारे पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी !

साधकाला पू. (अधिवक्‍ता) कुलकर्णीकाका यांच्‍यात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी जाणवलेल्‍या अपार कृतज्ञताभावाविषयीचे उदाहरण येथे पाहूया.

सनातनच्‍या प्रत्‍येक साधकाच्‍या चेहर्‍यावर असलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यातील चैतन्‍याची चमक, हीच साधकाची ओळख असणे

साधक स्‍थुलातून संपर्कात असला किंवा नसला, तरीही एकाच वेळी सहस्रो साधकांना घडवणारी गुरुमाऊली (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आम्‍हा सर्व साधकांना लाभली. त्‍यांच्‍या चैतन्‍याचे कवच सतत आमच्‍या भोवती असल्‍याने आम्‍हा साधकांचे रक्षण होते.

पुणे शहरात पकडलेल्‍या २ आतंकवाद्यांपैकी १ आतंकवादी आत्‍मघातकी !

शहरात पकडलेल्‍या महंमद इम्रान आणि महंमद युनूस महंमद याकुबी साकी या २ आतंकवाद्यांपैकी १ आतंकवादी आत्‍मघातकी होता. आरोपी महंमद इम्रान युसूफ खान हा आत्‍मघातकी मानसिकतेचा होता.

रक्षाबंधनाला हिंदु भगिनींना कॅडबरी नव्‍हे, तर स्‍वसंरक्षणासाठी प्रोत्‍साहित करणे आवश्‍यक ! – काजल हिंदुस्‍थानी, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘लव्‍ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हेच खरे रक्षाबंधन !’

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे यावर्षीही संस्कृतदिनी देण्यात येणार नाही ‘कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ !

कुठे संस्कृतचे महत्त्व जाणून ते शिकण्यासाठी परदेशातून भारतात येणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे पदोपदी संस्कृतचा उपहास करणार्‍या भारतातील सरकारी यंत्रणा !

काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांत १००० रोपांची लागवड  

‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान  उपक्रम राबवण्यात आला.

हिंदु तरुणासमवेत फिरणार्‍या मुसलमान तरुणीचा मुसलमान जमावाकडून छळ !

हिंदु मित्रांसमवेत फिरणार्‍या मुसलमान महिलांचा छळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांमध्ये हिंदु तरुणांना मारहाणही करण्यात आली आहे.