वैदिक रक्षाबंधन उत्‍सव

दूर्वा, अक्षता (तांदूळ), केसर, चंदन आणि मोहरीचे दाणे या ५ वस्‍तूंची आवश्‍यकता आहे. या ५ वस्‍तूंना रेशमी कापडात घेऊन ते एकत्र बांधावे किंवा शिवावे. नंतर त्‍यात धागा गुंतवावा. अशा प्रकारे वैदिक राखी सिद्ध होते.

‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’, या भावाने प्रत्‍येक कर्म आणि व्‍यवहार करणे, म्‍हणजे खरे ‘रक्षाबंधन’ !

आज ३० ऑगस्‍ट या दिवशी रक्षाबंधन आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि भाऊ या मंगलप्रसंगी तिच्‍या सर्वांगाने रक्षणासाठी कटीबद्ध होतो.

भाऊ आणि बहीण यांच्‍यातील अतूट प्रेमाची साक्ष असलेला ‘रक्षाबंधन’ सण !

‘रक्षाबंधनाच्‍या दिवशी भावाच्‍या रक्षणाचा संकल्‍प साकार करण्‍यासाठी बहीण भावाच्‍या घरी येते. राखीचा धागा छोटासा असतो; परंतु बहिणीचा संकल्‍प त्‍यात अद़्‍भुत शक्‍ती भरून टाकतो. संकल्‍प जितके निःस्‍वार्थ, निर्दोष आणि पवित्र असतात, तितकाच त्‍यांचा प्रभाव वाढतो.

रक्षाबंधनाचा आध्‍यात्मिक उद्देश !

‘रक्षाबंधनाच्‍या दिवशी बहीण भावाला राखीचा धागा बांधते. सख्‍खे बहीण-भाऊ असतील अथवा चित्तात ज्‍याच्‍याप्रती भावाचा किंवा बहिणीचा भाव असेल, ते हे पर्व साजरे करतात.

श्रावण मासात अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. या काळात नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्‍ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करता येतील.

सनातनच्‍या देवद, पनवेल येथील आश्रमात परात्‍पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला सत्‍संग आणि त्‍यांनी पू. शिवाजी वटकर यांचे केलेले कौतुक !

पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागलोे. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला परात्‍पर गुरु पांडे महाराज यांचा सत्‍संग लाभला. त्‍यांनी माझे कौतुक केले आणि साधनेसाठी मला प्रेरणाही दिली.

डॉ. कुरुलकर पुन्‍हा पाकसमवेत संपर्क करण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे त्‍यांच्‍या जामिनाला विरोध !

संशोधन आणि विकास संस्‍थेचे संचालक अन् वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्‍तानला शस्‍त्रास्‍त्रे, तसेच क्षेपणास्‍त्रे यांची माहिती दिली. त्‍यांनी त्‍यांच्‍या भ्रमणभाषमधील माहितीही पुसली.

साधकांना स्‍वभावदोष आणि अहं दूर करण्‍याची प्रेरणा देऊन त्‍यांच्‍याकडून योग्‍य कृती करून घेणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

१. ‘महाप्रसाद ग्रहण केल्‍यानंतर ताट कसे असायला हवे ?’, याची सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी जाणीव करून देणे ‘वर्ष २०१५ मध्‍ये गुरुदेवांच्‍या कृपेने मला देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात जाण्‍याची संधी मिळाली होती. एकदा सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या समवेत बसून मला महाप्रसाद ग्रहण करण्‍याची संधी मिळाली. मी महाप्रसाद ग्रहण केल्‍यानंतर सद़्‍गुरु दादा माझ्‍या ताटाकडे पहात म्‍हणाले, ‘‘अरे, असे … Read more

५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली शिरूर, जिल्‍हा पुणे येथील कु. प्रार्थना अंकुश सुपलकार (वय ६ वर्षे) !

‘श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा) (३०.८.२०२३) या दिवशी शिरूर, जिल्‍हा पुणे येथील कु. प्रार्थना अंकुश सुपलकार हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिची आई सौ. ग्रीष्‍मा अंकुश सुपलकार यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.