फलक प्रसिद्धीकरता
केदारनाथ मंदिराच्या परिसरात एका तरुणीने तिच्या प्रियकराला विवाहाची मागणी घातल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. यावर मंदिर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/698783.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
शुभ आणि अशुभ स्वप्ने अन् त्यांची फलप्राप्ती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?