‘भारताला भविष्‍यकाळाची चिंता नाही’, अशा भ्रमात राहू नये !

‘भारतातील काही लोक आणि जगातील लोकशाही असलेल्‍या राष्‍ट्रांचे नेते यांच्‍याकडून प्रशंंसा केलेल्‍या भारतीय राज्‍यघटनेच्‍या भविष्‍याविषयी सध्‍या संशय व्‍यक्‍त केला जात आहे, तसेच भारताच्‍या भविष्‍याविषयी चिंता व्‍यक्‍त केली जात आहे

भारताचा ‘एक प्रभावी सत्ता’ म्‍हणून होत असलेला उदय हेच अमेरिका दौर्‍याचे फलित !

जागतिक पटलावर महाशक्‍ती म्‍हणून उदयास येत असलेल्‍या भारताने पाकपुरस्‍कृत आतंकवाद नष्‍ट करण्‍यास प्राधान्‍य द्यावे !

२० वर्षांनी हिंदु आरोपींची निर्दोष मुक्‍तता होणे, हे न्‍यायव्‍यवस्‍थेला लज्‍जास्‍पद ! उत्तरदायींना २० वर्षे कारागृहात टाका !

‘हलोल (गुजरात) येथील सत्र न्‍यायालयाने वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीच्‍या संदर्भातील ४ प्रकरणांमध्‍ये ३५ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्‍तता केली.

प्रशासनाला केवळ आंदोलनाची भाषा समजते का ?

‘सावंतवाडी येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयातील रक्‍तपेढीतील तंत्रज्ञांची (टेक्निशियनची) पदे रिक्‍त असल्‍यामुळे केवळ २ तंत्रज्ञ कार्यरत आहेत. त्‍यातील १ जण सुट्टीवर गेल्‍यामुळे एकावरच कामाचा भार येत आहे.

बेस्‍ट बेकरी प्रकरणातील निर्दोषींना १० वर्षे कारागृहात ठेवण्‍यास उत्तरदायी असलेल्‍यांना शिक्षा म्‍हणून १० वर्षे कारागृहात ठेवा !

‘गुजरात दंगलीतील बेस्‍ट बेकरी प्रकरणात मुंबई सत्र न्‍यायालयाने १३ जून २०२३ या दिवशी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणीलाल गोहिल या २ आरोपींची सबळ पुराव्‍यांअभावी निर्दोष मुक्‍तता केली.

सर्वांचा चेहरा सात्त्विक असून कुणाच्‍या चेहर्‍यावर अहंकार नाही !

नाशिक येथील विघ्‍नेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. रवींद्र पाटील यांनी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या आयोजनात सहभागी झालेल्‍या हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांविषयी गौरवोद़्‍गार काढले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक: कृतज्ञता ( भाग २ )

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने जळगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव उत्‍साहात साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने यश लॉन, पिंप्राळा रोड, जळगाव आणि श्रीराम मंदिर, पाळधी, तालुका धरणगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्‍सव उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

सनातनची ग्रंथमालिका : अमृतमय गुरुगाथा

लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांचा उलगडलेला जीवनपट अन् अनुभवलेली गुरुकृपा !

नम्र, परिपूर्ण सेवेचा ध्‍यास असलेले आणि सर्वांवर पितृवत् प्रेम करणारे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) १२५ व्‍या संतपदी विराजमान !

आनंद वार्ता ! साधकांवर पितृवत् प्रेम करणारे पू. अरविंद सहस्रबुद्धे यांना संत घोषित केल्‍यावर महाराष्‍ट्रातीलच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या भारतातील अनेक साधकांनाही आनंदाची पर्वणीच प्राप्‍त झाली.