महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने क्रांतीशाहीर दीक्षित यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी !

येथे महाराष्ट्र शाहीर परिषद आणि लोककलावंत विकास परिषद सांगली यांच्या वतीने क्रांतीशाहीर कै. ग.द. दीक्षित यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यातील आतंकवादी कटाच्या कारवाई प्रकरणात रत्नागिरीतून आणखी एकाला अटक ! 

ए.टी.एस्.ने (आतंकवादविरोधी पथकाने) पुण्यातील आतंकवादी कटाच्या अन्वेषणात आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांच्या मुसक्या आवळायला चालू केले आहे. २ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर आता आणखी एकाला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडपणारा ‘वक्फ’ कायदा रहित करा !

हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !

गोवा एक्सप्रेस दीड घंटा आधी येऊन प्रवाशांना न घेताच निघून गेली !

रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा !

विधानभवनात मनासारखे दालन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याचा कार्यालयावर बहिष्कार !

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे डॉ. गावित यांनी लेखी तक्रारही केल्याचे समजते; मात्र त्याची अध्यक्ष नार्वेकर यांनी अद्याप नोंद घेतली नाही.

हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला अटक !

‘येथे आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या एका मुसलमान मैत्रिणीने तिची आसिफशी ओळख करून दिली होती.

डेहराडून (उत्तराखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु विद्यार्थ्यावर प्राणघातक आक्रमण !

उत्तराखंडमध्ये मुसलमानांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत अल्प असतांनाही ते हिंदूंसाठी धोकादायक ठरत आहेत, असेच चित्र सध्या दिसत आहे. राज्यात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असे हिंदूंना वाटते !

अमरावती येथे पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

यवतमाळ येथे कार्यक्रमस्थळी पुरोगामी संघटनांकडून घोषणाबाजी !

कोल्हापूर येथे काँग्रेसवाल्यांचे पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात आंदोलन !

अमरावती येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ २९ जुलैला ‘कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा !

वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धर्मियांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.