सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

हिंदुस्थानची भावी पिढी आदर्श बनवा ! सनातनची ग्रंथमालिका : बालसंस्कार

सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

मुलांनी अभ्यास कसा करावा, परीक्षेची भीती कशी घालवावी, आई-वडील अन् शिक्षक यांच्याशी कसे  वागावे, मुलांचे आदर्श कोण असावेत आदी विवेचन करणारा हा ग्रंथ म्हणजे, भावी पिढीसाठी दीपस्तंभच !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७