उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुष्टीकरण करणार्‍या काँग्रेसला भाजपसमवेत घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

तुष्टीकरणाच्या नीतीमुळे भारताचे विभाजन झाले. तुष्टीकरणामुळे २ देशांचा सिद्धांत मांडला गेला; परंतु त्यानंतरही तुष्टीकरण थांबलेले नाही. तुष्टीकरणाला भाजपमध्ये स्थान नाही.

राजधानी संकटात !

‘निसर्गाने साथ द्यावी’, असे वाटत असेल, तर धर्माचरणाचा मार्ग अवलंबण्यातच हित आहे, हे मनुष्याने लक्षात घ्यावे !

गोसीखुर्द धरणाच्या तांत्रिक दोषयुक्त वितरिकेमुळे शेतपिके पाण्याखाली !

शेतकर्‍यांची होणारी आर्थिक हानी कोण भरून काढणार ?

पुणे येथील तत्कालीन उपायुक्त नितीन ढगे यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंद !

भ्रष्ट अधिकार्‍यांना कशाचाच धाक उरला नाही, हेच यावरुन सिद्ध होते. देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

सक्षम अग्नीसुरक्षा यंत्रणा हवी !

विविध शासकीय कार्यालये आणि शासकीय इमारती यांमध्ये अद्ययावत् अग्नीशमन व्यवस्था सुस्थितीत का नाहीत ? शासनाच्या महत्त्वाच्या धारिकांकडे पराकोटीचे दुर्लक्ष का ? अनेक वर्षांपासून ‘फायर ऑडिट’ झालेले नसल्याचे काही घटनांत जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी मान्य केले.

राज्यातील १० जिल्ह्यांत २ सहस्र ८५२ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने भरपावसात उघड्यावर अंत्यविधी !

जालना जिल्ह्यात ९७१ ग्रामपंचायती आहेत, यांपैकी ६९५ गावांमध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर २७० गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी आणि दफनभूमी नाही. उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात.

भारत विदेशातील खलिस्तान्यांना धडा कधी शिकवणार ?

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील मेरीलँड्स या उपनगरात खलिस्तान समर्थकांनी एका भारतीय विद्यार्थ्याला लोखंडी सळीद्वारे अमानुष मारहाण केली. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने या विद्यार्थ्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

भारतमातेचा ‘बॅरिस्टर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर !

१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्याचे औचित्य साधून त्याविषयीच्या उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून सावरकरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांची माहिती ‘भारतमातेचा बॅरिस्टर’ या लेखस्वरूपात येथे मांडत आहे.

भरपूर पावसानंतर अचानक काही दिवस कडक ऊन पडल्यास पुढील काळजी घ्यावी !

भरपूर पावसानंतर अचानक कडक ऊन पडल्याने शरिरात अचानक पित्त वाढते आणि डोळे येणे, तोंड येणे, अंगावर पुरळ येणे, ताप, गळू (केसतोड) होणे, हातापायांची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, यांसारखे पित्ताचे विकार होऊ शकतात. असे वातावरण असल्यास कोणती दक्षता घ्यावी, हे येथे दिले आहे