कोटी कोटी प्रणाम !
चिंचवड, पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. (श्रीमती) सुलभा जोशी यांचा आज ८३ वा वाढदिवस
१०.३.२०२० या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक
२२ जून : प.पू. परुळेकर महाराज यांची पुण्यतिथी
२१ जून : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आज बलीदानदिन
२१ जून : डॉ. केशव हेडगेवार यांचा स्मृतीदिन
२० जून : सिंधूनरेश दाहीर बलीदानदिन
गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक