युवकांना हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि भूगोल शिकवला जावा ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बू टॉक्स’, जयपूर, राजस्थान

‘‘सध्याच्या चीनमध्ये मेरू (सुमेरू) पर्वत आहे आणि तो या विश्वाचा मध्य आहे’, असे म्हटले जाते. ही गोष्ट हिंदूंना किती वेळा सांगितली गेली ? आमच्या वाहिनीने ‘क्यों छिपाया  जम्बूद्वीप ?’ असा कार्यक्रम केला.

चिनी सैन्यात तिबेटी नागरिकांच्या भरतीचे भारतविरोधी षड्यंत्र !

तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्‍या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.

आपल्यालाच मंदिरांच्या मुक्ततेसाठी लढणे आवश्यक !

‘वर्ष १९५९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘हिंदु रिलीजियस अँड चॅरिटेबल एंडोव्हमेंट ॲक्ट’ या कायद्याच्या माध्यमातून देशभरातील अनुमाने साडेचार लाखांहून अधिक प्रमुख मंदिरे सरकारच्या नियंत्रणाखाली आणली.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,४१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

साधकांसाठी सूचना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,४१२ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा ! ‘नियतकालिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या … Read more

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडून पू. शिवाजी वटकर यांच्या जीवनात फुलू लागलेला आनंद !

या भागात पू. वटकर यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यावर त्यांना मिळू लागलेला आनंद यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वर्ष २०१६ मध्ये प्रारंभ केलेल्या भक्तीसत्संगांचे आध्यात्मिक महत्त्व !

१३ जुलै २०२३ या दिवशी या भक्तीसत्संगाच्या शृंखलेतील ३०० वा भक्तीसत्संग झाला. त्या निमित्ताने आपण प्रत्येक गुरुवारी होणार्‍या या दिव्यस्वरूप भक्तीसत्संगांचे ‘आध्यात्मिक महत्त्व’ या लेखाद्वारे जाणून घेऊया.

सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांची लहान बहीण) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘२०.१.२०२२ या दिवशी गुरुकृपेने माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला काहीच बोलता येत नव्हते. त्या दिवशी मला जाणवलेली सूत्रे मी गुरूंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राची भावपूर्ण पूजा केल्याने यवतमाळ येथील श्री. मिलींद सराफ (वय ६० वर्षे) यांना त्यात जाणवलेले पालट !

‘दोन वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मीदेवीच्या पूजनाचा महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही एका साधकाच्या घरी गेलो होतो. तेथे दुसर्‍या एका साधकाच्या भ्रमणभाषमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वेगळे असे छायाचित्र पहायला मिळाले.