फलक प्रसिद्धीकरता
सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील मेरीलँड्स या उपनगरात खलिस्तान समर्थकांनी एका भारतीय विद्यार्थ्याला लोखंडी सळीद्वारे अमानुष मारहाण केली. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने या विद्यार्थ्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/701434.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?