जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे न रहाणार्या १४ जणांना अटक
जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोह्यांचा भरणा असल्यानेच तेथे अशा घटना घडत असतात ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्याची आवश्यकता आहे !
जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोह्यांचा भरणा असल्यानेच तेथे अशा घटना घडत असतात ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्याची आवश्यकता आहे !
ओडिशा येथे ११ अल्पवयीन हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण
केदारनाथ मंदिर परिसरात प्रेयसीकडून प्रियकराला विवाहाची मागणी घालणारा व्हिडिओ प्रसारित !
राष्ट्रीय संपत्तीची हानी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारागृहात टाका !
६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली, तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटरपर्यंत अल्प होऊ शकते. त्यामुळे देशातील इंधनाची आयातही न्यून होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकर्यांच्या कल्याणासाठी वापरता येऊ शकतो, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून भारताला धमकी दिली आहे.
संपूर्ण जीवन हिंदुत्वासाठी समर्पित करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, तसेच विश्व हिंदु परिषदेचे बेंगळुरू क्षेत्राचे संघटन प्रमुख केशव हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
भारतात अल्पसंख्यांकांच्या धार्मिक अधिकारांची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे आता गप्प का ?
नोव्हेंबर २०२१ मधील बलात्काराचे प्रकरण
सौंदर्य वर्धनालयात (ब्युटी पार्लरमध्ये) येणार्या महिलांना इंजेक्शनाद्वारे बेशुद्ध करून करत होते बलात्कार
अमेरिकेला उशिरा सुचलेले शहाणपण ! आतापर्यंत भारताविरुद्ध खोटे अहवाल प्रसारित करून भारताची अपकीर्ती करणार्या अमेरिकेने क्षमायाचना करावी, अशी मागणी भारताने केली पाहिजे !