शिष्याचा गुरूंप्रती भाव !
‘गुरुदेवा, आपले दर्शन झाले, माझे मनोरथ पूर्ण झाले. आपण आमच्याकरता या पृथ्वीवरील प्रत्यक्ष परमात्मा आहात. आपल्या चरणी अनंत प्रणाम !
‘गुरुदेवा, आपले दर्शन झाले, माझे मनोरथ पूर्ण झाले. आपण आमच्याकरता या पृथ्वीवरील प्रत्यक्ष परमात्मा आहात. आपल्या चरणी अनंत प्रणाम !
श्रीहरि विष्णु तुम्ही आहात माझे स्वामी ।
घ्याल का हो देवा, मला तुमच्या चरणी ॥
ज्या ईश्वरामुळे प्रत्येक श्वास आपल्या जीवनात येतो, त्याच्याविषयी केवळ शाब्द़िक कृतज्ञता व्यक्त करण्याने पूर्ण लाभ होत नाही. ‘आपण ईश्वराविषयी कृतज्ञ आहोत’, हे आपल्या वर्तनातूनही दिसायला हवे.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि साधक मंदिरातून बाहेर आल्यावर कपाळावर शिवभक्ताप्रमाणे त्रिपुंड्र (टीप) आणि काळा वर्ण असलेल्या व्यक्तीने येऊन संवाद साधणे
नैतिकतेत नम्रतेचा वास असतो. ज्या वेळी नम्रता कृतज्ञतेच्या भावात देवतेच्या चरणी समर्पित होऊ लागते, त्या वेळी मनोलयाला प्रारंभ होतो. कृतज्ञतेचा भाव जिवाला देवत्व प्रदान करतो.
६ जुलै २०२३ या दिवशी गोस्वामी तुलसीदास यांची ४०० वी जयंती आहे. त्या निमित्ताने..
सनातनच्या सहस्रो साधकांनी श्रीगुरूंना साधकांविषयी वाटणारा हा आपलेपणा अनुभवलेला आहे. येथे त्याविषयीचे काही प्रातिनिधिक प्रसंग दिले आहेत.