नवी देहली – खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून भारताला धमकी दिली आहे. यात १५ ऑगस्ट या दिवशी भारताच्या प्रत्येक दूतावासाला आम्ही घेराव घालू, असे म्हटले आहे.
Even after facing flak over its posters targeting Indian diplomats, the secessionist group Sikhs for Justice (SFJ) has threatened to “besiege” Indian missions on Independence Day.
(Reports @anirudhb)https://t.co/ETbtVmo62l
— Hindustan Times (@htTweets) July 6, 2023