
बेंगळुरू – कर्नाटकात बेंगळुरू-धारवाड दरम्यान धावणार्या ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर पुन्हा दगडफेक करण्यात आली. ‘वन्दे भारत’ एक्सप्रेस कर्नाटकातील कदूर-बिरूर या रेल्वे स्थानकांच्या मध्यभागी पोचली असता ही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका डब्याची हानी झाली आहे. या प्रकरणी भारतीय रेल्वेने अन्वेषण चालू केले आहे. याआधी बेंगळुरू-धारवाड दरम्यान धावणार्या याच रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामध्येही एका डब्याची बरीच हानी झाली होती.
याआधीही देशातील अनेक भागात ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
Stones pelted on Bengaluru-Dharwad Vande Bharat Express, second such attack in a week https://t.co/njaYR5ENLx
— OpIndia.com (@OpIndia_com) July 6, 2023
संपादकीय भूमिकाराष्ट्रीय संपत्तीची हानी करणे हा राष्ट्रद्रोह आहे. अशांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारागृहात टाका ! |
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त