रामराज्यासाठी आता हिंदूंनीच कृतीशील होणे आवश्यक !

‘हिंदूंनो, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत १-२ राजकीय पक्ष वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष ‘हिंदु राष्ट्र हवे’, असे एकदाही बोलला नाही, तर ते कृती काय करणार ? हिंदूंनो, आता तुम्हीच जागे होऊन रामराज्यासाठी कृतीशील व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

५०० गाड्यांचे शक्‍तीप्रदर्शन करत तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात आगमन !

देवाला भक्‍तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्‍यंत लीन असतो. त्‍यामुळे पंढरपूरच्‍या विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्‍तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्‍न सामान्‍य नागरिकांच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !

वरिष्‍ठ पोलीस निरीक्षकांच्‍या विरोधात ठाण्‍यातील ११ महिला कर्मचार्‍यांचा तक्रार अर्ज !

पोलीस खात्‍यात असे वरिष्‍ठ अधिकारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्‍य येईल का ? आपल्‍याच विभागात योग्‍य पद्धतीने न वागणार्‍या अधिकार्‍यांवर कुणाचा वचक कसा नाही ?

छत्रपती संभाजीनगर येथे प्रति दीड दिवसाला १ पुरुष घर सोडत आहे !

धर्माचरणी आणि उपासना करणार्‍या समाजात जीवनातील समस्‍यांना तोंड देता येईल, असे आत्‍मबल निर्माण होते !

मानाच्‍या संत मुक्‍ताबाई पालखीचे पंढरपुरात आगमन !

मानाच्‍या सात पालख्‍यांपैकी एक असलेल्‍या संत मुक्‍ताबाई यांची पालखी आज पंढरपुरात पोचली आहे. दुपारी ३ वाजण्‍याच्‍या सुमारास ही पालखी पंढरपुरात पोचताच वरुणराजाने पर्जन्‍यवृष्‍टीने तिचे स्‍वागत केले.

धर्मांधाने मागासवर्गीय मुलीवर केलेल्‍या अत्‍याचाराची सखोल चौकशी करावी !

आरोपीने मागासवर्गीय मुलीवर केलेल्‍या अत्‍याचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी २५ जून या दिवशी निवेदनाद्वारे राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील जागरूक नागरिकांच्‍या वतीने करण्‍यात आली आहे.

संगीतोपचार !

कर्नाल (हरियाणा) येथील ‘नॅशनल डेअरी रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या हवामान प्रतिरोधक पशूधन संशोधन केंद्राने दुभत्‍या प्राण्‍यांवर संशोधन केले आहे. या प्राण्‍यांना मधुर संगीत ऐकवल्‍यावर हे प्राणी तणावमुक्‍त झाले आणि ते अधिक प्रमाणात दूध देऊ लागले.

छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्‍णालयात आलेला बंदीवान पसार !

एका आरोपीकडे लक्ष देण्‍यासाठी ३ पोलीस असतांनाही ते योग्‍य तर्‍हेने लक्ष  देऊ शकत नाहीत, हे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद ! असे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून सक्षमपणे रक्षण करू शकतील का ? 

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्‍दर्शक यांचे अध:पतन !

‘सध्‍या आपल्‍या देशात आपला धर्म आणि संस्‍कृती यांविषयी विपरीत अर्थ काढून त्‍यांची जागतिक स्‍तरावर विटंबना करण्‍याचा प्रयत्न चालू आहे.