चीन आणि पाकिस्‍तान यांनी अण्‍वस्‍त्रांची संख्‍या वाढवणे, हे भारताला लज्‍जास्‍पद अन् धोकादायक !

स्‍वीडनमधील ‘स्‍टॉकहोल्‍म इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’ने (‘सिप्री’ने) प्रसिद्ध केलेल्‍या आकडेवारीनुसार गेल्‍या काही वर्षांत चीनने त्‍यांच्‍या शस्‍त्रागारात ६० अण्‍वस्‍त्रांची भर टाकली, तर पाकिस्‍तानने ५ अण्‍वस्‍त्रे विकसित केली.

मणीपूर राज्‍यातील हिंसाचाराचे मूळ कारण म्‍हणजे हिंदूंमध्‍ये भेदभाव करणे !

चीनच्‍या कूटनीतीला सैन्‍य आणि प्रशासन यांच्‍याद्वारे उत्तर देण्‍यासाठी भारताने मुत्‍सद्देगिरीने रणनीती बनवणे आवश्‍यक !

आंबे आणि फणस पावसाळ्‍यात खाऊ नयेत

पावसाळ्‍यामध्‍ये शारीरिक श्रम न करता केवळ बैठी कामे करणार्‍यांना ही फळे खाल्‍ल्‍याने भूक मंदावणे, अपचन होणे, अंग जड होणे, ताप येणे, जुलाब होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : विठुमाऊली

प्रसिद्धी दिनांक : २९ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २८ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी आलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांना साधनेचे महत्त्व समजावून सांगण्‍याची संधी मिळणे

‘१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत गोवा, फोंडा येथील रामनाथी देवस्‍थानाच्‍या सभागृहात ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ भरवण्‍यात आला होता. त्‍यासाठी देशभरातून आलेल्‍या ३५० हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठांना अध्‍यात्‍माशी संबंधित काही प्रयोग दाखवण्‍याची सेवा मला दिली होती.

दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

अवतारी कार्याच्‍या प्रवाहात सामावून घेऊन साधकांना व्‍यापक बनवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘गुरुकृपाही केवलं शिष्‍यपरममंगलम् ।’ याची दिव्‍यानुभूती प्रत्‍येक क्षणी घेणारे आणि विकलांग असूनही सतत आनंदावस्‍थेत असलेले सनातनचे संत पू. सौरभ जोशी !

गुुरुपौर्णिमेच्‍या कालावधीत गुरूंचे महत्त्व विशद करणारी ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेली सूत्रे (ठळक शब्‍दांत दिली आहेत.) आणि पू. सौरभदादांच्‍या साधनाप्रवासाच्‍या संदर्भात मी त्‍या अनुषंगाने अनुभवलेले त्‍यांचे महत्त्व परात्‍पर गुरुदेवांच्‍या सुकोमल चरणी अर्पण करतो.

सनातनच्‍या ५५ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांच्‍या देहत्‍यागापूर्वी आणि देहत्‍यागानंतर त्‍यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना जाणवलेली सूत्रे !

१६.६.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी यांनी देहत्‍याग केला. त्‍यांनी देहत्‍याग करण्‍यापूर्वी आणि देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची बहुतांश छायाचित्रे जिवंत झाल्‍याचे जाणवणे

‘मी रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजपाला बसले होते. त्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करत होते. त्‍यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘ते छायाचित्रातून बाहेर येऊन आता बोलतील कि काय ?’, असे मला वाटत होते.

‘ब्रह्मोत्‍सवा’त साधकांशी प्रत्‍यक्ष न बोलताही त्‍यांचे मन जिंकणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. त्‍या वेळी अनेक जिल्‍ह्यांतील साधकांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे प्रत्‍यक्ष दर्शन घेतले. या कार्यक्रमात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना मार्गदर्शन केले नाही.