(म्‍हणे) ‘देशाला अपकीर्त करणार्‍या ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाच्‍या निर्मात्‍याला फाशी द्या !’

हिंदूंनी हिंदुविरोधी चित्रपटांना विरोध केल्‍यावर ‘मग तुम्‍ही चित्रपट पाहू नका’, असा उद्दाम सल्ला देणारे आता हिंदु धर्मावरील आघाताला वाचा फोडणार्‍या चित्रपट निर्मात्‍याला फाशी देण्‍याची मागणी करतात, हा पराकोटीचा हिंदुद्वेष !

मुसलमान मतदारांना खूश करण्‍यासाठी काँग्रेसचा बजरंग दलावर बंदी घालण्‍याचा घाट ! – विवेक कुलकर्णी, बजरंग दल

कर्नाटक येथे काँग्रेसने निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर ‘बजरंग दलावर बंदी घालण्‍यात येईल’, असे जाहीरनाम्‍यात प्रसिद्ध केले आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांचा वापर करून नक्‍कल केल्‍याप्रकरणी ४ गुन्‍हे नोंद !

इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांचा वापर करून पोलीस शिपाई पदासाठीच्‍या भरतीच्‍या लेखी परीक्षेत नक्‍कल करतांना काही विद्यार्थी आढळले. त्‍यांच्‍या विरोधात मुंबईतील भांडुप, गोरेगाव, कस्‍तुरबा मार्ग आणि मेघवाडी पोलीस ठाणे येथे ४ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.

आर्यन खान प्रकरणाचे अन्‍वेषण करणारे अधिकारी विश्‍व सिंह सेवेतून बडतर्फ !

‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’ने (एन्.सी.बी) पोलीस अधीक्षक विश्‍व विजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्‍यात आले आहे. पण ज्‍या प्रकरणामुळे त्‍यांना सेवेतून बडतर्फ करण्‍यात आले आहे, त्‍या प्रकरणाचा आर्यन खान याच्‍या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.

छत्रपती शिवाजी महाराज, पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची अपकीर्ती आणि बजरंग दलाचा अवमान यांच्‍या निषेधार्थ आंदोलन !

आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महापुरुष यांचा जाणीवपूर्वक अवमान आणि हेतू:पुरस्‍सर अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी यांना निवेदन देण्‍यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी भगवान कांबळे यांनी स्‍वीकारले.

कर्तव्यदक्षच अधिकारी हवेत !

पुण्यातील बंडगार्डन परिसरात असलेल्या राजाबहादूर मिलच्या मैदानात प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन (कॉन्सर्ट) करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री १० वाजल्यानंतरही चालू होता.

अहिंसावादी काँग्रेसच्या धर्मांध आमदाराची ‘गांधीगिरी’ !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवल्यास त्या चित्रपटगृहाची तोडफोड करू’, अशी उघड धमकी झारखंडमधील काँग्रसचे आमदार इरफान अंसारी यांनी दिली.

इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान नाही !

‘इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान आहे. पूर्वेकडील राज्य म्हणजे अनागोंदी कारभार आहे’, असा प्रचार पाश्चात्त्य जगताकडून सातत्याने केला गेला. हा प्रचार किती खोटा आहे, हे लक्षात आणून देणारी उद्बोधक आणि उपयुक्त माहिती आपल्याला ठाऊक असली पाहिजे. त्यासाठीच हा लेख प्रपंच !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल (जिल्हा रायगड) येथील चि. भार्गवी अजय खोत (वय १ वर्ष) !

वैशाख कृष्‍ण षष्‍ठी (११.५.२०२३) या दिवशी चि. भार्गवी अजय खोत हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍या निमित्त तिच्‍या आईला तिच्‍या जन्‍मापूर्वी आणि आई-वडिलांना तिच्‍या जन्‍मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.