अहिंसावादी काँग्रेसच्या धर्मांध आमदाराची ‘गांधीगिरी’ !

फलक प्रसिद्धीकरता

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवल्यास त्या चित्रपटगृहाची तोडफोड करू’, अशी उघड धमकी झारखंडमधील काँग्रसचे आमदार इरफान अंसारी यांनी दिली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/681140.html