पाकमधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.