खार (मुंबई) येथे आग लागून ६ घायाळ

येथील पश्चिम भागातील खारदांडा कोळीवाडा परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास एका घरात वायूगळतीमुळे आग लागून ६ जण भाजले.

पावसाळ्यापूर्वीची खड्डे समस्या ?

पावसाळा चालू होण्यासाठी दीड-दोन मासांचा अवकाश असतांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १५ मेपर्यंत ठेकेदार नेमण्याचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले. गेल्या पावसाळ्यातही नाशिकमधील बहुतांश रस्ते खड्डेमय बनले होते.

नगर येथे १५ दिवसांत ८ अल्पवयीन मुली बेपत्ता : २ धर्मांधांना अटक !

धर्मांधांकडून हिंदु मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढलेल्या असतांना पोलीस आणि प्रशासन झोपा काढत आहे का ? नगरचा केरळ करायचा आहे का ?

गंगाजलात रोग निवारण करण्याची अद्भुत क्षमता

आयुर्वेदाच्या दृष्टीनेही गंगाजलात रोग निवारण करण्याची अद्भुत क्षमता आहे. रुडकी विश्वविद्यालयामध्ये काही वर्षांपूर्वी गंगाजलावर काही संशोधन केले होते,

संयमाकडून समाधीकडे हाच जीवन मार्ग !

भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांमध्ये कसा भेद आहे ? आणि भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा कशी श्रेष्ठ आहे, हे या लेखाद्वारे देत आहोत.

‘या सोहळ्याचा लाभ मिळणार असल्याचे समजल्यावर काय जाणवले ? प्रत्यक्ष सोहळा पहातांना काय जाणवले ? आणि सोहळा साजरा झाल्यावर काय जाणवले ?’, याविषयीच्या अनुभूती पाठवा !

रथारूढ भगवान श्रीविष्णूची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे, म्हणजे ब्रह्मोत्सव ! साधकांना भावभक्तीत डुंबवणारा विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव फर्मागुडी (गोवा) येथे साजरा करण्यात आला.

हिंदु संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग असणार्‍या यज्ञयागांचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांची आठवण काढून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या मृत्यूत्तर प्रवासातील अडथळे दूर करून त्यांचा प्रवास सुखकर केल्याचे जाणवणे

पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने …

६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

श्री. विनायक शानभाग हे सनातन संस्थेला मिळालेले अनमोल रत्न आहे. त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. १५.५.२०२३ या दिवशी या गुणवैशिष्ट्यांचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग येथे देत आहोत.