खार (मुंबई) – येथील पश्चिम भागातील खारदांडा कोळीवाडा परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास एका घरात वायूगळतीमुळे आग लागून ६ जण भाजले. गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरीजवळ ही घटना घडली. भाजलेल्यांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. घायाळांना रुग्णालयात भरती केले आहे. हे सगळे जण ४० ते ५० टक्के भाजले असून ते अतीदक्षता विभागात आहेत.
खार (मुंबई) येथे आग लागून ६ घायाळ
नूतन लेख
- विहित कर्मातून परमेश्वरी कृपा होते, हा शंकराचार्यांचा उपदेश अंगीकारणे आवश्यक ! – वेदमूर्ती सचिन भाटवडेकर
- घाटकोपर (मुंबई) येथे वादळामुळे होर्डिंग कोसळले; ८० वाहने अडकल्याची शक्यता !
- Shri Vitthal Rukmini Temple:गाभार्याचे काम १० टक्केही पूर्ण नाही, तसेच कामाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा एकही सक्षम अधिकारी उपस्थित नाही ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज
- सिंधुदुर्ग : वन्य प्राण्यांसाठी सावंतवाडी वन विभागाने ३५ ठिकाणी निर्माण केले पाणवठे !
- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला नरेंद्र मोदी यांनी होकार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
- महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे ! – नवनीत राणा, खासदार