भारताची एक नवी ओळख : ‘ऑपरेशन कावेरी’ !
स्वतःच्या नागरिकांसह अन्य देशातील नागरिकांनाही त्यांच्या देशांमध्ये सुखरूप पोचवणारा भारत हा ‘संकटमोचक’ !
स्वतःच्या नागरिकांसह अन्य देशातील नागरिकांनाही त्यांच्या देशांमध्ये सुखरूप पोचवणारा भारत हा ‘संकटमोचक’ !
आज १० मे या दिवशी १८५७ च्या लढ्याला प्रारंभ झाला. त्या निमित्ताने…
गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे ‘हिस्टेरेक्टॉमी’ (hysterectomy). आज जरा ‘हिस्टेरेक्टॉमी’विषयी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) माहिती घेऊया.
साम्यवाद्यांचे पितळ उघडे पाडणारी ‘मी टू’ चळवळ विद्यार्थी आणि कलाकार यांमध्येही चालू व्हावी !
या ग्रंथांमध्ये गुरुदेवांचे अलौकिकत्व, तसेच त्यांचे विश्वव्यापी कार्य इत्यादींविषयीचे विवेचन दिले आहे. हे ग्रंथ वाचून आपल्यामधील भावभक्ती आणि श्रद्धा वृद्धींगत होण्यास निश्चितच साहाय्य होईल
जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे.
इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन, लॅपटॉप यांच्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत लिथियम हा अत्यंत महत्त्वाचा धातू आहे. त्यामुळेच याला ‘पांढरे सोने’ असेही म्हटले जाते.
आता लक्षात आले की, भक्तीयोगानुसार लेख लिहिले, तर वाचकांना विषय समजणे सोपे जाईल आणि विविध अडचणींवरील उपायही त्यांना समजतील.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार प्रीती आणि अखंड कृपा यांमुळे साधक पितृयान मार्गात देवयान मार्गाची अनुभूती घेत आहेत !
‘ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् ।
मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।।