मोक्षदायिनी गंगेचे अलौकिकत्‍व आणि माहात्‍म्‍य अन् रक्षणाचे उपाय सांगणारे सनातनचे ग्रंथ !

भारतातील पवित्र नद्या म्‍हणजे, आध्‍यात्मिक अन् सांस्‍कृतिक ठेवा ! त्‍यांचे योग्‍यरित्‍या जतन करणे, हे राष्‍ट्रीय अन् धार्मिक कर्तव्‍यच आहे. नद्यांचे  माहात्‍म्‍य, वैशिष्‍ट्ये, त्‍यांचे पावित्र्यरक्षण इत्‍यादी या ग्रंथमालिकेतून जाणून घ्‍या !

संकलक : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

गंगामाहात्‍म्‍य

(आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये आणि उपासना यांसह)

  • पापनाशक गंगा नदी म्‍हणजे विश्‍वातील सर्वोत्तम तीर्थ !
  • गंगास्नानाचे महत्त्व, गंगास्नानविधी आणि गंगापूजनविधी !
  • गंगा देवीशी संबंधित उत्‍सव आणि व्रते अन् उपासनाशास्‍त्र !

वाचा या मालिकेतील ग्रंथ : देवनदी गंगेचे रक्षण करा !