सरकारी अनागोंदी आणि मंदिरांचे सरकारीकरण !

इतक्या वर्षांमध्ये सरकारी कामात सुव्यवस्थापन आणू न शकणारे राजकारणी मंदिरांमध्ये सुव्यवस्थापन कसे आणणार ?

पाण्याचे ‘स्मार्ट नियोजन कधी ?

उद्योग, व्यवसाय, रोजगार यांसह घरगुती वापरासाठी पाणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये ४ किंवा ५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

धर्मसंस्थापक आद्यशंकराचार्य !

‘शके ७१० च्या वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात आसेतुहिमाचल दिग्विजय करून धर्मस्थापना करणारे अद्वितीय पुरुष आद्यशंकराचार्य यांचा जन्म झाला.

नेहमी निरोगी आणि उत्‍साही रहाण्‍यासाठी शरिराची पुढीलप्रमाणे काळजी घ्‍यावी !

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्‍हणजे ‘धर्माचरणासाठी, म्‍हणजेच साधना करण्‍यासाठी शरीर हे पुष्‍कळ महत्त्वाचे साधन आहे.’ शरीर निरोगी असल्‍यास कोणतीही इष्‍ट गोष्‍ट साध्‍य करणे सोपे जाते. शरीर निरोगी रहाण्‍यासाठी प्रतिदिन हे करावे.

तीर्थक्षेत्री भ्रमण करून भक्तीचा प्रसार करणारे रामानुजाचार्य !

रामानुज श्रेष्ठ प्रकारचे पुरुष होते. सर्व दर्जांच्या आणि जातीच्या लोकांना त्यांनी भक्तीमार्गास लावले. ते कडक; पण प्रेमळ आणि लोकसंग्रहकर्ता होते. त्यांची भक्ती अनुपम होती. रामानुजांचे तत्त्वज्ञान ‘अद्वैतामोदः’ या ग्रंथात म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी दिले आहे.’

मंदिरात मुसलमान कर्मचाऱ्यांना नेमणाऱ्या उत्तरदायींना फाशी द्या !

‘सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला. हे दोन्ही कर्मचारी ३५ वर्षांपासून मंदिराच्या व्यवस्थापनात कार्यरत आहेत.

सुदृढ मन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स) !

पालकांनी मुलांच्‍या हातामध्‍ये आधुनिक उपकरणे देण्‍यापूर्वी त्‍या मुलांची मने सुदृढ आणि निकोप ठेवण्‍यासाठी पराकाष्‍ठेने प्रयत्न करणे नितांत आवश्‍यक आहे. आपण ही काळजी घेतली नाही, तर माणसाचे जीवन मातीमोल होण्‍यास वेळ लागणार नाही.

हिंदूंनी काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे ! – अधिवक्ता प्रसून मैत्र, अध्यक्ष, ‘आत्मदीप संघटना

बंगालमध्ये मुसलमान समाजाने काहीही केले, तरी कायदेशीरदृष्टया योग्य ठरवले जाते आणि त्याचे समर्थन केले जाते, अशी तेथील राजकीय पक्षाची मानसिकता आहे. आज हिंदूंना दुर्बल समजून कायद्याचा धाक दाखवला जातो.

खलिस्‍तानी विचारांच्‍या मुळावर घाव घाला !

देशभरात शीख पंथाची तीर्थस्‍थळे असतांना वेगळे राष्‍ट्र मागणार्‍या खलिस्‍तानवाद्यांची नांगी ठेचणे आवश्‍यक !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव येथे झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव येथे १९.५.२०२२ या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. त्या दिंडीत चालत असतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.