
‘सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील २ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा आदेश धर्मसेवा विभागाने दिला. हे दोन्ही कर्मचारी ३५ वर्षांपासून मंदिराच्या व्यवस्थापनात कार्यरत आहेत. आबिद हुसेन हे मंदिरात कायदेशीर सल्लागार, तर अयुब हे येथील पाण्याची व्यवस्था बघणारे कर्मचारी आहेत.’ (२०.४.२०२३)
सत्संगाचे महत्त्व
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
पुरुषार्थांचे महत्त्व
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !