रमझानमध्ये मुसलमान कर्मचार्यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती !
तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्यांना रमझानच्या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती दिली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे.
तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्यांना रमझानच्या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती दिली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ३ भावंडे आणि त्यांच्या पत्नींनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. असे एकमेव उदाहरण म्हणजे सावरकर कुटुंब. बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर अशी ही ३ भावंडे होती.
अखंड आणि अजेय हिंदुस्थानची निर्मिती हे हिंदु राष्ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्पूर्वी ते प्रत्येकाच्या मनात येणे आवश्यक आहे, तरच तो तिथे रहाण्यास पात्र होईल !
पोलिसांनी सिरो मलंकारा कॅथॉलिक चर्चचा पाद्री बेनेडिक्ट अँटो याला नागरकोईल येथील त्याच्या शेतघरातून लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक केली आहे.
गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्टीचा आरंभदिन ! या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत अधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति लहरी कलशाच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. दुसर्या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे.
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.
वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्या बर्या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो.
अखिल मानवजातीच्या उद्धारार्थ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची गुढी उभारण्यासाठी अहर्निष कार्यरत असणारी महान विभूती म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! ‘हिंदु राष्ट्र’ हे धर्माच्या अधिष्ठानावरच उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे.
गुढीपाडवा, म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचेे आगमन झालेले असते आणि ही संपूर्ण चराचर सृष्टी सृजनाच्या गंधाने रंगून गेलेली असते. कुठे शुभ्र मोगर्याला बहर आलेला असतो, तर कुठे आम्रवृक्षाच्या मोहराचा सुगंध दरवळत असतो. वृक्ष, वनस्पती चैत्र पालवीने फुलत असतात.