साम्‍यवाद्यांच्‍या राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे तीन तेरा !

फलक प्रसिद्धीकरता

पलक्‍कड (केरळ) येथेे भाजपच्‍या दिनेश आणि विष्‍णु या २ कार्यकर्त्‍यांवर सशस्‍त्र आक्रमण करण्‍यात आले. या वेळी विष्‍णु यांच्‍या आईने विष्‍णु यांना वाचवण्‍यासाठी प्रयत्न केला असता आरोपींनी आईलाही मारहाण केली.