वेलवर्गीय भाज्‍यांमधील नर आणि मादी फूल यांची ओळख !

परागीभवन म्‍हणजे नर फुलातील पुंकेसर मादी फुलातील स्‍त्रीकेसरांवर पडून फलधारणा होण्‍याची क्रिया. मिरची, वांगी, टोमॅटो, यांसारख्‍या झाडांना द्विलिंगी फुले असतात, म्‍हणजे एकाच फुलात स्‍त्रीकेसर अन् पुंकेसर असतात.

स्‍वतःच्‍या भूमीच्‍या विक्रीचा व्‍यवहार करतांना सरकारी कार्यालयात आलेला कटू अनुभव !

अन्‍य राज्‍यात माझ्‍या वडिलांच्‍या मालकीची एक शेतजमीन होती. ती त्‍यांना काही वर्षांपूर्वी एकाला विक्री करायची होती. त्‍या वेळी या व्‍यवहारासाठी आम्‍ही तेथील तहसील कार्यालयात गेलो होतो.

‘वन्‍दे भारत एक्‍स्‍प्रेस’वर दगडफेक : भारताच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यावर आघात !

उच्‍च तंत्रज्ञान आणि जागतिक स्‍तरावरील सोयीसुविधा यांनी युक्‍त असलेल्‍या ‘वन्‍दे भारत एक्‍सप्रेस’वर दगडफेक होणे, हे विरोधी पक्षांच्‍या राजकारणाची कुटील, दुटप्‍पी आणि मागासलेली मानसिकता दाखवते.

‘लव्‍ह जिहाद’ हे हिंदु मुलींना न समजणारे धर्मांतराचे मोठे षड्‍यंत्र ! – सौ. रती हेगडे, स्‍तंभलेखक

हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्‍मान करण्‍यासह आपल्‍याला स्‍वातंत्र्य देऊ शकतात, असे दर्शवले जाते. प्रत्‍यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्‍यंत्र आहे.

‘शाळेत नमाजपठण होत असल्‍याचे ठाऊक नाही’, असे म्‍हणणारे मुख्‍याध्‍यापक असलेल्‍या शाळेतील विद्यार्थी कसे असतील ? याची कल्‍पना करता येत नाही !

भोपाळ येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्‍यांना वर्गाबाहेर काढून स्‍वतः वर्गातच नमाजपठण केले. २८ फेबु्रवारी या दिवशी ही घटना घडली.

एप्रिलच्‍या पहिल्‍या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !

अधिकोष किंवा पोस्‍ट यांच्‍या खात्‍यातून मिळणार्‍या व्‍याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात टाळण्‍यासाठी…

हिंदूविचारांचे उत्‍थान !

अपरिहार्यता ही आहे की, पृथ्‍वीवर केवळ मनुष्‍यच नाही, तर जीवसृष्‍टी टिकवायची असेल, तर बहुसंख्‍य माणसे सनातन विचारांनी जगणारी हवी; कारण अहिंसा हे हिंदु धर्माचे सर्वांत मोठे तत्त्व आहे.

‘व्‍हिटॅमिन डी’ अल्‍प असल्‍यास औषध घेण्‍यासह काय करावे ?

‘आरोग्‍य हे सूर्यदेवतेकडून प्राप्‍त होते’, असे सुवचन सर्वश्रृत आहे. यामुळे प्रतिकारशक्‍ती, बुद्धी, स्‍मृती आणि ऊर्जा प्राप्‍त होण्‍यासाठी सूर्यकिरणे त्‍वचेवर घेणे आवश्‍यक आहे.

मुलाला कॉपी पुरवणार्‍या वडिलांना पोलिसांनी दिला चोप !

राज्‍यात दहावी-बारावीच्‍या परीक्षा चालू आहेत. यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे राज्‍यात कॉपीमुक्‍त अभियान राबवण्‍यात येत आहे. असे असतांनाही काही ठिकाणी सर्रासपणे कॉपी चालू असल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत.

जाब विचारणार्‍या मुलीच्‍या आईला धर्मांधाकडून जिवे मारण्‍याची धमकी

इयत्ता दहावीचा पेपर देऊन परीक्षा केंद्राबाहेर आलेल्‍या विद्यार्थिनीची छेड काढल्‍याच्‍या प्रकरणी आरोपी मोमीन रेहान फजलोद्दीन याच्‍याविरोधात शहर पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.