१४ ते १८ मार्च या कालावधीत शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ महानाट्याचे सादरीकरण !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जन्‍मापूर्वीचा महाराष्‍ट्र ते छत्रपतींचा राज्‍याभिषेक या दोन महत्त्वाच्‍या घटनांमधील हे महानाट्य आहे. ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद असलेल्‍या प्रशस्‍त रंगमंचावर हत्ती, घोडे आणि २०० कलाकारांसह हे महानाट्य साकारले जाईल.

अभाविपच्‍या ‘युथ लीडर्स समिट’साठी जिल्‍ह्यातील विविध महाविद्यालयांतील ७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी !

आगामी काळात विद्यार्थी परिषदेच्‍या माध्‍यमातून राबवण्‍यात येणार्‍या कार्यक्रम-उपक्रम यांची माहिती जिल्‍हा संयोजक दर्शन मुंदडा यांनी दिली. संमेलनाच्‍या शेवटी बालगंधर्व नाट्यमंदिर ते किसान चौक अशी शोभायात्रा काढण्‍यात आली.

सेवा हाच माणुसकीचा धर्म ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

एकांतात आत्‍मसाधना आणि लोकांतात परोपकार सेवा ही साधना आहे. सर्वांग सुंदर समाजाकडून जगाची सर्व प्रकारची सेवा सामर्थ्‍याने आणि सद़्‍भावनेने होईल. त्‍यातून विश्‍वशांतीचे साम्राज्‍य उभे राहील.

‘लोकसेवा फाऊंडेशन’च्‍या पुढाकाराने हिंदु देवतांच्‍या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमांचे विधीवत् अग्‍निसमर्पण !

शहरातील विविध भागांत, रस्‍त्‍याच्‍या शेजारी, झाडाखाली, मंदिर परिसरात ठेवण्‍यात आलेल्‍या हिंदु देवतांच्‍या ४ सहस्रांहून अधिक प्रतिमा एकत्र करून ‘लोकसेवा फाऊंडेशन’च्‍या पुढाकाराने त्‍यांचे बसव कॉलनी परिसरात विधीवत् अग्‍निसमर्पण करण्‍यात आले.

न्‍यायालय आणि गोवंश हत्‍याबंदी !

देशात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू करण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करून गोसंवर्धनाच्‍या द़ृष्‍टीने पावले उचलावीत !

विद्यार्थ्‍यांच्‍या भवितव्‍याशी खेळ !

आताही स्‍वार्थी आणि लोभी वृत्ती बाजूला ठेवून तरुण पिढीच्‍या आणि पर्यायाने भारताच्‍या उज्‍ज्‍वल भवितव्‍यासाठी तातडीने अन् कठोर उपाययोजना केल्‍यास शिक्षणक्षेत्रातील खालावलेली स्‍थिती निश्‍चितच सुधारू शकेल.

तुर्भे येथे राजकीय दबावामुळे अनधिकृत फेरीवाल्‍यांवरील कारवाई थांबली !

अनधिकृत गोष्‍टींना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष जनतेचे हित काय साधणार ?

३० लाखांच्‍या आर्थिक फसवणुकीच्‍या प्रकरणी जुन्‍नरच्‍या माजी नगरसेवकास अटक !

कवठे यांनी फुलपगार यांना एक जागा विकसित करण्‍यासाठी धनादेशाने रक्‍कम दिली; परंतु ठरल्‍याप्रमाणे एक वर्षाच्‍या आत ही जागा विकसित केली नसल्‍याचे लक्षात आल्‍याने पैशांची विचारणा केली.

ग्रंथ जाळल्‍याने विचार नष्‍ट होत नाहीत !

बिहारमध्‍ये सामाजिक माध्‍यमांतून एक व्‍हिडिओ प्रसारित झाला आहे. यात तरुणी प्रिया दास चुलीवर कोंबडीचे मांस शिजवत असून ती मनुस्‍मृति हातात घेते आणि चुलीत टाकून ती जाळते. ती जळती मनुस्‍मृति हातात धरून सिगारेट पेटवते.

वेलवर्गीय भाज्‍यांमधील नर आणि मादी फूल यांची ओळख !

परागीभवन म्‍हणजे नर फुलातील पुंकेसर मादी फुलातील स्‍त्रीकेसरांवर पडून फलधारणा होण्‍याची क्रिया. मिरची, वांगी, टोमॅटो, यांसारख्‍या झाडांना द्विलिंगी फुले असतात, म्‍हणजे एकाच फुलात स्‍त्रीकेसर अन् पुंकेसर असतात.