मुंबईत आजपासून डबल डेकर वातानुकूलित बस सेवा चालू होणार !

मुंबई – येथे २१ फेब्रुवारीपासून डबल डेकर वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात येणार आहे. या बसमध्ये पहिल्या ५ किलोमीटरसाठी ६ रुपये इतके तिकीट असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चर्चगेट अशी पहिली बस धावेल.