परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन तळमळीने करणार्‍या पू. रेखा काणकोणकर !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. रेखाताई यांना एका सत्‍संगात ‘पुढाकार घेणे आणि नेतृत्‍व घेऊन इतरांना घडवणे’, ही ध्‍येये दिली होती. त्‍यांच्‍यात हे दोन्‍ही गुण चांगल्‍या प्रकारे विकसित झाले आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला सर्वकाही शिकून घेण्‍यास सांगितल्‍यावर तिचे झालेले चिंतन आणि तिला शिकायला मिळालेली सूत्रे

जेव्‍हा गुरुदेवांनी मला ‘तुला सर्व शिकायचे आहे’, असे सांगितले, तेव्‍हा माझा विचार केवळ ‘सेवा आणि दायित्‍व घेणे’, या दृष्‍टीने झाला होता.

साधक स्‍वप्‍नांच्‍या माध्‍यमातून अनुभवत असलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्‍गुरु आणि संत यांची कृपा !

‘वर्ष २०१४ पासून मी सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. तेव्‍हा मला स्‍वप्‍नात ध्‍यानमग्‍न स्‍थितीतील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा चेहरा शिव शंकरासम भासला. ‘ते ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत आहेत’, असे मला दिसले.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कु. माधुरी दुसे हिच्‍या सेवेचे कौतुक केल्‍यावर तिने व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

अपेक्षा अन् बहिर्मुखता यातून नेत आहात तुम्‍ही मला स्‍थिरतेकडे ।
आनंदाचा क्षण हा आज अनुभवला तुमच्‍या प्रीतीमुळे, प्रीतीमुळे ॥

तापाची लक्षणे असूनही तापमापकाने ताप न दाखवणे आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍याने २ दिवसांत बरे वाटणे

‘पितृपक्षात १७.९.२०२२ या दिवशी सकाळी मी झोपेतून उठल्‍यावर ‘मला पुष्‍कळ ताप आहे’, असे मला वाटले. त्‍या वेळी मला ‘अंग थरथरणे, प्राणशक्‍ती न्‍यून होणे, तोंडामध्‍ये कडवटपणा जाणवणे, डोळ्‍यांमध्‍ये पुष्‍कळ आग होणे आणि ‘अंग पुष्‍कळ तापले आहे’, असे जाणवणे’, हे त्रास होत होते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगानंतर सनातनच्‍या ११९ व्‍या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ६० वर्षे) यांच्‍या चेहर्‍यात झालेला वैशिष्‍ट्यपूर्ण पालट !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगानंतर श्री. अमित डगवार यांना जाणवलेले पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्‍या चेहर्‍यात झालेले वैशिष्‍ट्यपूर्ण पालट !

सौ. अनघा पाध्ये

प्रार्थना करतांना साधिकेला स्‍वतःमध्‍ये जाणवलेले पालट

प्रार्थनेसाठी डोळे मिटल्‍यावर माझ्‍या मनात कोणताही विचार नसतो. त्‍या वेळी मी स्‍वतःचे अस्‍तित्‍वही विसरलेले असते.

श्रीसत्‌शक्‍तिरूपी चैतन्‍याची गंगा आली हो देवद आश्रमी ।

श्रीसत्‌शक्‍तिरूपी (टीप १) चैतन्‍याची गंगा
आली हो देवद आश्रमी ।

साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली
सनातनच्‍या नंदनवनी ॥ १ ॥