पुणे शहरात एकाच वेळी ९ ठिकाणी धाड टाकून १० लाखांची ‘ई-सिगारेट’ जप्त !
शहरातील शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरामध्ये छुप्या पद्धतीने प्रतिबंधित ‘ई-सिगारेट’ची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या.
शहरातील शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरामध्ये छुप्या पद्धतीने प्रतिबंधित ‘ई-सिगारेट’ची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या.
‘राष्ट्र आम्हाला सर्वकाही देते, आम्हीही राष्ट्राला काही देणे शिकले पाहिजे. देव आपल्याला सर्वकाही देतो, आपणही त्यांना काही देण्यास शिकले पाहिजे’, या उक्तीनुसार सर्वांनीच देव, राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती आपले कर्तव्य समजून राष्ट्रकार्यासाठी तन, मन आणि धन अर्पण करायला हवे….
येथील सिडको परिसरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने याविषयी कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
४ वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या तालुक्यातील वराड-सोनवडेपार या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम त्वरित चालू न केल्यास २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी येथील नदीत उतरून उपोषण करू, अशी चेतावणी वराड आणि सोनवडे येथील ग्रामस्थांनी दिली आहे.
शिवसेनेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार्या आमदारांतील १६ जणांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.
पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणारे असल्याचा ‘परशुराम सेवा संघा’चा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी या दिवशी मुंबई दौर्यावर येणार आहेत. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
राज्यशासनाने बक्षी समितीचा (राज्य वेतन सुधारणा समितीचा) अहवाल स्वीकारला आहे. १० जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या अहवालाला मान्यता देण्यात आली.
येथील नायगाव येथे रहाणार्या २९ वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षापासून अत्याचार करणारा धर्मांध सय्यद शफी सय्यद हशम याला फुलंब्री पोलिसांनी ७ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे….
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना आजपासून (११ जानेवारी) प्रारंभ होत असून प्रतिवर्षीप्रमाणे योगदंड पूजन, नंदीध्वजास साज चढवणे, तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन, दारूकाम, नंदीध्वजांचे वस्त्र विसर्जन हे धार्मिक विधी होणार असल्याची माहिती श्री. राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली