हिंदूंवर होणार्‍या इस्लामी हिंसाचाराच्या विरोधात बोलणे मी कधीच थांबवणार नाही !

भारतातील किती हिंदु खासदार हिंदूंवरील इस्लामी अत्याचारांविषयी बोलतात ? निष्क्रीय जन्महिंदूंपेक्षा गीर्ट विल्डर्स यांच्यासारखे ख्रिस्ती अधिक चांगले, असेच हिंदूंना वाटेल !

संसदेत खासदारांना मुखपट्टी (मास्क) बंधनकारक !

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना अधिवेशनाच्या कामकाजाच्या वेळी मुखपट्टी घालण्याचे आवाहन केले.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून वर्षानुवर्षे रखडलेल्या ‘तसलमात’च्या ६९ लाख रुपयांची वसुली !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चा दणका !

बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार !

लव्ह जिहादला उघड प्रोत्साहन देणार्‍या अशा मालिकांना वैधपणे विरोध करून त्या बंद पाडण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक !

हिंदु महिलेसोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये रहाणार्‍या शाहरूख याने तिच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार !

धर्मांधांवर प्रेम करणे; म्हणजे स्वतःसमवेत स्वतःच्या कुटुंबियांचे आयुष्यही उद्ध्वस्त करणे, हे हिंदु महिलांच्या लक्षात येईल, तो सुदिन !

सततच्या पावसाने हानी झालेल्या पिकांसाठी निकष ठरवून हानीभरपाई देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अतीवृष्टीमुळे मिळणार्‍या अनुदानापासून वगळण्यात आलेल्या गावांविषयी सदस्य नारायण कुचे यांनी २१ डिसेंबर या दिवशी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तिला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री बोलत होते.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात होती ‘मेरे अल्ला’ प्रार्थना !

मदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ?

चीनमध्ये कोरोनामुळे हाहा:कार उडाला असतांना सर्व काही आलबेल असल्याचे सरकारी वृत्तांकन !

स्वतःच्या अंतर्गत समस्येविषयी जगाला खोटी माहिती देणारा चीन विश्‍वास ठेवण्यास पात्र नाही. भारताने त्याच्यापासून सदैव सावध रहावे !

बलात्काराच्या आरोपाप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांची एस्.आय.टी.द्वारे चौकशी करा !

स्वतःकडील अधिकाराचा वापर करत सरकारला निर्देश दिले आहेत, असे सभापती नीलम गोर्‍हे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभापतींचे निर्देश मान्य करून शेवाळे यांची चौकशी करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय वैद्यकीय संघटनेकडून नारिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना !

चीनमध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणावरून भारतातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.