साहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू !- चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री
साहाय्यक प्राध्यापक भरतीविषयी सदस्य महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.
साहाय्यक प्राध्यापक भरतीविषयी सदस्य महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.
अवैध बांधकाम करून त्याच्यावर न्यायालयाच्या आदेशाने होणार्या कारवाईला विरोध करणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले, तरच इतरांवर वचक बसेल !
शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अर्थसाहाय्य म्हणून दिली जाते. जर १ ते ८ वी शिक्षण अल्पसंख्याकांना विनामूल्य दिले जात असेल, तर वेगळी शिष्यवृत्ती हवी कशाला ?
समस्त काँग्रेसजनांना ‘भरत’ संबोधले !
‘हाफकीन’ला अनुमाने १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा निधी दिला; मात्र त्यापैकी अनुमाने ६५० कोटी रुपयांचा निधी विनावापरामुळे परत येण्याच्या मार्गावर आहे.
विहिंपकडून हनुमान चालीसाचे पठण करून विरोध
यासाठी भाजपच्या आमदार मीनाक्षी सिंह आणि विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एकजिनसी पद्धतीने कर्नाटकच्या दादागिरीला महाराष्ट्र सरकार कशाप्रकारे उत्तर देणार ? याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी.
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याचा धाक बसलेला नाही, हे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी शिक्षा आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे !
जे मुसलमानबहुल बांगलादेशात होते, तेच बहुसंख्य हिंदु असणार्या देशातही हिंदु तरुणींच्या संदर्भात होते !