पुणे पोलीसदलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकांची आत्महत्या !
कमकुवत मन आत्महत्येकडे वळते. मनोबल वाढण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. पोलीस कमकुवत होत असतील, तर त्याचा वरिष्ठ पोलिसांनी गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे.
कमकुवत मन आत्महत्येकडे वळते. मनोबल वाढण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. पोलीस कमकुवत होत असतील, तर त्याचा वरिष्ठ पोलिसांनी गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे.
१९ वर्षीय युवती न्यूयॉर्क येथे वास्तव्यास होती. तिच्या वडिलांसमवेत ती २३ डिसेंबर या दिवशी सातारा येथे आली. तिला त्रास होऊ लागल्यानंतर ‘ओमिक्रॉन’ची चाचणी करण्यात आली. ती सकारात्मक आली.
इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाविषयी विधीमंडळात करण्यात आलेल्या ठरावाला कोणताही आधार नाही. हा ठराव निवडणूक आयोग मानणार आहे का ?
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर लसीचा परिणाम ३ मासांतच अल्प होऊ लागतो.’ या अहवालात ब्राझिल आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे.
खरे पहाता, स्त्रीला मनुष्यनिर्मितीचे यंत्र आणि ‘व्हीच’ (चेटकीण) म्हणणार्यांना ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता आहे. ‘स्त्रीवादा’चे भूत भारतीय महिलांच्या मनात भरवले जात आहे. भारतीय स्त्रियांनी त्यापासून सतर्क रहायला हवे.
‘#कैलेंडर_बदलें_संस्कृति_नहीं’ हा हॅशटॅग ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर द्वितीय स्थानी !