जर्मनीत पुन्हा राजघराण्याची सत्ता आणण्याचा कट उधळला : २२ जणांना अटक

जर्मनीच्या १६ राज्यांपैकी ११ राज्यांतील १३० ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. अटक केलेल्यांनी देशाच्या राजसंस्थेच्या विरोधात सशस्त्र आक्रमणाचा कट रचला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे प्रकाशन

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे प्रकाशन येथे करण्यात आले. या ‘अ‍ॅप’द्वारे केंद्रीय मंत्रालयांच्या विभागीय अधिकार्‍यांकडून करण्यात येणारी न्यायालयीन कार्यवाही ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे.

बांगलादेशमध्ये २०० वर्षे जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड !

इस्लाममध्ये मूर्तीपूजा हराम असल्याने भारताच्या गेल्या १ सहस्र २०० वर्षांच्या इतिहासात मुसलमान आक्रमकांकडून आणि नंतर बाटलेल्यांकडून हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे यांची तोडफोड होतच आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच पालटू शकते !

गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय !

गुजरातमध्ये भाजपला १८२ पैकी १५७ जागा मिळाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने भाजपला पहिल्यांदाच जागा मिळाल्या आहेत.

भारतात आगामी काळात येणारी उष्णतेची लाट सहन करण्यापलीकडे असेल !  

जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारत आधीपासून उष्णतेचा सामना करत आहे. येणार्‍या उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा चालू होणार असून त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे’, असा दावा केला आहे. ‘भारत जगातील पहिला देश असेल, ज्यामध्ये उष्णता मनुष्याला सहन करण्याच्या पलीकडे असणार आहे’, असेही यात म्हटले आहे.

कतारमधील विश्‍वचषक स्पर्धेत केरळच्या धर्मांध फुटबॉल चाहत्यांकडून ‘बाबरी मशीद पुन्हा बांधा’ फलक प्रदर्शित

कतारमधील फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत अल्-वक्राह येथील लुसेल मैदानावर पोर्तुगाल आणि स्विझरलँड यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्याच्या वेळी केरळच्या धर्मांध फुटबॉल चाहत्यांनी ‘बाबरी मशीद पुन्हा बांधा’ अशी मागणी करणारे फलक प्रदर्शित केले.

(म्हणे) ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील !’ – अलीगढ विद्यापिठात धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांची धमकी

हिंदूंना अशी उघड धमकी देऊन कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

हत्येच्या प्रकरणातील दोषीला सहस्रो लोकांसमोर गोळ्या झाडून केले ठार !

समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिक्षेचा धाक असणे आवश्यक आहे. समाज शिक्षेच्या भीतीमुळे अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळतो. भारतात गुन्ह्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्याने गुन्ह्यांचे प्रमाण प्रतिदिन वाढत आहे.

प्रत्येकाला रात्री फिरणे सुरक्षित वाटले पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी !  

रामराज्यात रात्री अंगावर दागिने घालून महिला फिरू शकत होत्या; मात्र आताच्या काळात दिवसाही अशा प्रकारे महिला फिरू शकत नाहीत. ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि प्रजा यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !