अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? हे घटनाविरोधी नाही का ?

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’ संदर्भात सातारा जिल्हा जागृती दौरा !

तालुकास्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समित्यां’ची स्थापना, तसेच व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !

अचलपूर येथे अन्नातून ५२ जणांना विषबाधा !

आतापर्यंत उपचारांसाठी आलेल्या रुग्णांमध्ये ८ बालकांचा समावेश असून उर्वरित स्त्रिया आणि पुरुष आहेत.

माजलगाव (जिल्हा बीड) येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु संघटनांचा मूक मोर्चा !

मोर्च्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, तसेच तालुक्यातील आधुनिक वैद्य, अधिवक्ते, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक आणि सहस्रो विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्च्यामध्ये महिला आणि महाविद्यालयीन मुली यांचीही संख्या लक्षणीय होती. 

राज्यातील अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करता येणार नाहीत ! – सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त

मांढरे यांनी सांगितले की, राज्यामध्ये अल्प पटसंख्येच्या ४ सहस्र ८०० शाळा आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्वच शाळा बंद करता येत नाही. शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल.

पंढरपूर विकास आराखड्याच्या विरोधात वारकरी संप्रदायाची दिंडी !

‘वारकरी संप्रदाय विकासाला कधीही विरोध करणार नाही; मात्र विकास आराखड्यासाठी शासनाने आमच्याशी चर्चा करावी, आम्हाला विश्वासात घ्यावे. शासनाची विकास आराखड्याविषयीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश घोषित करू ! – जिल्हाधिकारी, बेळगाव 

‘महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई ६ डिसेंबरला बेळगाव येथे जाणार आहेत; मात्र या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे आम्ही तिकडे जाण्याचे नियोजन करू’, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

हिंदु धर्मात स्त्रियांना दुय्यम स्थान असते या साम्यवाद्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका ! – अधिवक्त्या मृणाल साखरे

हिंदूंवर होणारे विविध आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र निर्माण करण्यास सिद्ध व्हा, असे आवाहन या वेळी श्री. पराग गोखले यांनी केले.

कुणावरही अन्यायकारक आणि अवाजवी कर आकारणी होणार नाही ! – उदयनराजे भोसले

सीमा भागातील मिळकतींनाही नगरपरिषद सीमेमध्ये समाविष्ट केल्यापासून अधिनियमातील कलमांप्रमाणे प्रथमवर्षी २० टक्के वाढीव कर आकारणी केली जाईल.

साधू-संतांचे विचार आचरणात आणल्यास देश पालटेल ! – दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री, गोवा.

‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट’च्या वतीने आयोजित पुणे येथील ‘गुरुमाहात्म्य’ पुरस्कार वितरण सोहळा !