विषारी दारूच्या प्रकरणाच्या सूत्रधाराला देहलीतून अटक

नवी देहली – बिहार राज्यातील विषारी दारूचे उत्पादन केल्याच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रामबाबू याला देहली पोलिसांनी अटक केली.

रामबाबू याने रसायनमिश्रित दारू बनवल्यामुळे ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. रामबाबू याच्या अटकेविषयी देहली पोलिसांनी बिहार पोलिसांना माहिती दिली आहे.